Books

Asha (Marathi) by Devdutt Pattanaik

आयुष्यात सकारात्मकता कशी शोधायची हे सांगत आहेत पुराणांचे प्रख्यात अभ्यासक.आयुष्यातून आशेचं अस्तित्वच नाहीसं झाल्यासारखं वाटतंय? सगळं जग ओसाड आणि निर्दय झाल्यासारखं वाटतंय? कोविडच्या संकटात आपल्यापैकी अनेकांनी कुटुंबातल्या व्यक्ती, मित्र, सहकारी गमावले. या विध्वंसक हानीतून बाहेर कसं येणार? अवतीभवती सर्वत्र क्रोधाचं आणि हिंसक वातावरण आहे. चहूबाजूंनी दररोज वाईट बातम्या येताहेत. कधी ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या, तर कधी हवामान बदलाच्या.

Asha (Marathi) by Devdutt Pattanaik Read More »

The Stories We Tell (Marathi) by Devdutt Pattanaik

In The Stories We Tell: Mythology to Make Sense of Modern Lives, renowned mythologist Devdutt Pattanaik presents seventy-two tales from India’s rich treasure of myths and legends to explain life in the twenty-first century. Originating from the author’s webcast Teatime Tales, this collection of stories is narrated in his inimitable style and offers a fresh and insightful take on how our mythology affects our lives today.

The Stories We Tell (Marathi) by Devdutt Pattanaik Read More »