Books

Yoga Mythology (Marathi) by Devdutt Pattanaik with Matthew Rulli

वीरभद्रासन आणि हनुमानासनापासून मत्स्येंद्रासन, कूर्मासन आणि अनंतासनापर्यंत अनेक योगासनांची लोकप्रिय नावे भारतीय पुराणकथांमधील पात्रे आणि श्रेष्ठ व्यक्तींवर आधारित आहेत. ही पौराणिक पात्रे कोण होती, त्यांच्या कथा काय आहेत आणि योगासनांशी त्यांचा काय संबंध आहे? देवदत्त पट्टनाईक यांचे अलीकडील पुस्तक ‘योग पुराणकथा’ (सहलेखक आंतरराष्ट्रीय योग साधक मॅथ्यू रॉली) हे पुस्तक हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील पूर्वापार चालत आलेल्या लोककथा आपल्याला पुन्हा सांगते. जगाला सुपरिचित असलेल्या योगासनांच्या मागे या कथा आहेत.

Yoga Mythology (Marathi) by Devdutt Pattanaik with Matthew Rulli Read More »

Yoga Mythology: 64 Asana and their Stories (international edition) by Devdutt Pattanaik with Matthew Rulli

Yoga Mythology retells the fascinating tales from Hindu, Buddhist and Jain lore that lie behind the yogic asanas the world knows so well. In the process of recounting the stories behind 64 key yoga asanas, Devdutt draws attention to an Indic worldview based on the concepts of eternity, rebirth, liberation and empathy that has nurtured yoga for thousands of years.

Yoga Mythology: 64 Asana and their Stories (international edition) by Devdutt Pattanaik with Matthew Rulli Read More »

Eden (Marathi) by Devdutt Pattanaik

ईडन एका अनोख्या भारतीय प्रिझममधून अब्राहमिक मिथकांच्या विशाल जगाचा शोध घेते, जिव्हाळ्याच्या, पण अपमानास्पद नसणाऱ्या अशा कथाकथनाद्वारे आणि वाचकांना देवदूत, राक्षस, संदेष्टे, कुलपिता, न्यायाधीश आणि राजांच्या अनेक मोहक कथांचा परिचय करून देते. हे मेसोपोटेमियन, इजिप्शियन आणि झोरोस्ट्रियन पौराणिक कथांच्या कथा देखील सांगते ज्यात पुढे अब्राहमिक एकेश्वरवादाचाही उल्लेख येतो. जगभऱच्या धर्माधारित कल्पनांचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकातून अनुभवता येतो.

Eden (Marathi) by Devdutt Pattanaik Read More »